तू सु: खहर्ता तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
तू सु: खहर्ता तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती
नसानसातून उभाणलेली, ही आनंदाची भरती
जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा मोरया
घुमतो जल्लोष हा भाई, भिरल्या या श्वासात मचाली
भरला गुलाल कपाळी देवा,
थोर सारं विसरुन जाऊ, देवा भान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा देवा

मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया
Lyrics added by Karan P'tl (The_Wilderness_Guy)
for
UDHANA KA RAJA...