Prema Kay Devu Tula - Lata Mangeshkar
Tekst piosenki
Album: Soulful: Lata Mangeshkar (Marathi) (2015)
TEKST PIOSENKI PREMA KAY DEVU TULAW WYKONANIU LATA MANGESHKAR
प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला
प्रीतीच्या या पाखराचे रत्नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्ष गंध हा जीव फुलातून मोहरलेला
भाग्य दिले तू मला
या हृदयीच्या जलवंतीची, निळी ओढ ती तुला हवी का
रुप मोहिनी लावण्याची, हवी तुझ्या का चंद्रकलेला
भाग्य दिले तू मला
मोहक सुंदर जे जे दिसते, तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरीता, अधरीच्या या अमृताला
प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला
//= $file_data['id'] ?>//= $file_data['id'] ?>
NAJNOWSZE ALBUMY LATA MANGESHKAR (93)
- Pokaż wszystkie