Tu Hi (From "Yakeen") - Sonu Nigam & Shreya Ghoshal
Tekst piosenki
Album: Himesh Reshammiya Hits (2013)
तू हवीशी
स्वप्न कि आभास हा, लावे ह्या जीवा
वेगळी दुनिया तरीही ओळखीची, तू हवीशी मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे आज कि झाले खरे
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी, तू हवीशी मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा चा शहारा श्वास का गांधाळती
सोबतीने चालते भोवताली वाहते
बंध जुळले या मनाचे त्या मनाशी .
तू हवीशी मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
पहिले जेव्हा तुला मी पाहताना तु मला
मी तुझी होऊन विसरले माझी मला
काय जादू सांगना, हरवूनी जाता पुन्हा
कोवळेसे ऊन आले सावलीशी
तू हवीशी मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी।
भास सारे कालचे आज कि झाले खरे
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी